Skip to Content
थेट मुख्य मजकुराकडे जा

eSetu Kendra नागरिक आणि व्यावसायिक सेवांसाठी सहाय्यित प्रवेश

Before applying or visiting

Prepare your documents

Choose the exact service to review its published checklist. Document requirements can differ between services.

1180 प्रकाशित सेवा

सेवेची सध्याची कागदपत्र यादी आणि तयारीच्या सूचना पाहण्यासाठी सेवा निवडा.

AS-RTS-1071

Consent to Operate (first time): Red category industry having capital investment (C.I.) upto Rs. 10 crores (excluding industries listed in Annexure ‘A’).

कार्यान्वयनासाठी संमती: १० कोटी रुपयांपर्यंत भांडवली गुंतवणूक असणारा (परिशिष्ट -'अ' मध्ये सूचीबद्ध केलेले उद्योग वगळून) लाल प्रवर्गातील उद्योग

AS-RTS-1086

Consent to Renewal / Amendment / Expansion: Green category industry having C.I. above Rs. 100 crores upto Rs. 500 crores; Infrastructure Project having C.I. upto Rs. 25 crores.

नूतनीकरणासाठी/सुधारणेसाठी संमती: १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक ते ५०० कोटी रुपयांपर्यंत भांडवली गुंतवणूक असणारा हिरव्या प्रवर्गातील उद्योग; २५ कोटी रुपयांपर्यंत भांडवली गुंतवणूक असणारे पायाभूत सुविधा प्रकल्प.

AS-RTS-1092

Consent to Renewal / Amendment / Expansion: Green category industry having C.I. above Rs. 1000 crores upto Rs. 4000 crores; Infrastructure Project having C.I. above Rs. 100 crores upto Rs. 750 crores.

नूतनीकरणासाठी/सुधारणेसाठी संमती: १००० कोटी रुपयांपेक्षा अधिक ते ४००० कोटी रुपयांपर्यंत भांडवली गुंतवणूक असणारा हिरव्या प्रवर्गातील उद्योग; १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक ते ७५० कोटी रुपयांपर्यंत भांडवली गुंतवणूक असणारा पायाभूत सुविधा प्रकल्प.

AS-RTS-1089

Consent to Renewal / Amendment / Expansion: Green category industry having C.I. above Rs. 500 crores upto Rs. 1000 crores; Infrastructure Project having C.I. above Rs. 25 crores upto Rs. 100 crores.

नूतनीकरणासाठी/सुधारणेसाठी संमती: ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक ते १००० कोटी रुपयांपर्यंत भांडवली गुंतवणूक असणारा हिरव्या प्रवर्गातील उद्योग; २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक ते १०० कोटी रुपयांपर्यंत भांडवली गुंतवणूक असणारा पायाभूत सुविधा प्रकल्प.

AS-RTS-1095

Consent to Renewal / Amendment / Expansion: Green category industry having C.I. more than Rs. 4000 crores; Infrastructure Project having C.I. more than Rs. 750 crores.

नूतनीकरणासाठी/सुधारणेसाठी संमती: ४००० कोटी रुपयांपेक्षा अधिक भांडवली गुंतवणूक असणारा हिरव्या प्रवर्गातील उद्योग; ७५० कोटी रुपयांपेक्षा अधिक भांडवली गुंतवणूक असणारा पायाभूत सुविधा प्रकल्प.

AS-RTS-1088

Consent to Renewal / Amendment / Expansion: Orange category industry having C.I. above Rs. 150 crores upto Rs. 500 crores.

नूतनीकरणासाठी/सुधारणेसाठी संमती: १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक ते ५०० कोटी रुपयांपर्यंत भांडवली गुंतवणूक असणारा नारंगी प्रवर्गातील उद्योग

AS-RTS-1091

Consent to Renewal / Amendment / Expansion: Orange category industry having C.I. above Rs. 500 crores upto Rs. 1500 crores.

नूतनीकरणासाठी/सुधारणेसाठी संमती: ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक ते १५०० कोटी रुपयांपर्यंत भांडवली गुंतवणूक असणारा नारंगी प्रवर्गातील उद्योग

AS-RTS-1084

Consent to Renewal / Amendment / Expansion: Red category industry having capital investment (C.I.) upto Rs. 10 crores (excluding industries listed in Annexure ‘A’).

नूतनीकरणासाठी/सुधारणेसाठी संमती: १० कोटी रुपयांपर्यंत भांडवली गुंतवणूक असणारा (परिशिष्ट -'अ' मध्ये सूचीबद्ध केलेले उद्योग वगळून) लाल प्रवर्गातील उद्योग

वाचता येईल अशी प्रत तयार करा

तपशील तपासा

आवश्यक कागदपत्रांमधील नावे, दिनांक आणि ओळख क्रमांक तपासा. सादर करण्यापूर्वी तफावतींबाबत जारी करणाऱ्या प्राधिकरणाकडे विचारणा करा.

प्रत्येक आवश्यक पान स्कॅन करा

मजकूर आणि शिक्के वाचता येतील असे ठेवा, कागदपत्राच्या कडा समाविष्ट करा आणि फाइल उघडते का ते तपासा. निवडलेल्या सेवेच्या स्वरूप आणि आकार मर्यादांचे पालन करा.

आपल्या प्रतींवर नियंत्रण ठेवा

मूळ कागदपत्रे सुरक्षित ठेवा. अपलोडसाठी आपले सुरक्षित अर्ज पान वापरा आणि पाठवण्यापूर्वी आपण योग्य फाइल निवडली असल्याची खात्री करा.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी विद्यमान अर्ज उघडा · कागदपत्रांविषयी प्रश्न

हे पान उपयुक्त होते का?

नाही

येथे आधार, बँक, फोन किंवा अर्ज क्रमांक टाकू नका. आपल्या स्वतःच्या प्रकरणातील मदतीसाठी वापरा संपर्क & मदत.